पोस्ट विवरण

भेंडी : पिठ्या कीटक/मिलीबग

सुने

मिलीबग हे लहान पांढऱ्या रंगाचे कीटक असतात. यांच्या प्रादुर्भावामुळे भेंडीचे पिक दह्यासारखे पांढऱ्या रंगाचे होते, म्हणून याला दहिया रोग असे देखील म्हणतात. या कीटकाच्या नियंत्रणासाठी 20-25 मिली देहात सी स्क्वेअर 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तीन ते चार दिवसांनी 20 मिली मिरॅक्युलन किंवा 30 मिली न्युट्रिझाइम प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.


याविषयी अधिक माहितीसाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून अथवा कंमेंट्सद्वारे देहातमधील कृषी तज्ज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.


  • वरील उत्पादनांची खरेदी करण्यासाठी जवळच्या देहात केंद्रा विषयी माहिती जाणून घ्या, येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/hyperlocal_home

  • त्याचबरोबर तणनाशक, कीटकनाशके आणि खते यासारखी उत्पादने घरपोच मिळविण्यासाठी येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/dehaat-centre

AsmitaRejeshirke

Dehaat Expert

18 April 2022

शेयर करें
banner
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ