विवरण

कचऱ्याच्या विघटनातून कंपोस्ट कसे तयार करावे

सुने

लेखक : Pramod

कचऱ्याच्या विघटनातून तुम्ही कंपोस्ट देखील बनवू शकता हे तुम्हाला माहीत आहे का? जर तुम्हाला कचऱ्याच्या विघटनापासून कंपोस्ट खत तयार करायचे असेल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. कचऱ्याच्या विघटनापासून तयार केलेल्या कंपोस्टच्या वापरामुळे पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढते.

जर तुम्हाला या व्हिडीओ मध्ये दिलेली माहिती महत्वाची वाटली तर आमच्या पोस्ट ला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा.

सौजन्य: किसन चंद्र

18 April 2022

शेयर करें

कोई टिप्पणी नहीं है

फसल संबंधित कोई भी सवाल पूछें

सवाल पूछें
अधिक जानकारी के लिए हमारे कस्टमर केयर को कॉल करें
कृषि सलाह प्राप्त करें

Ask Help