Beej se bajar tak
 खोजें
 / 
 / 
सूर्यफूल लागवडीसाठी योग्य वेळ, माती आणि हवामान

सूर्यफूल लागवडीसाठी योग्य वेळ, माती आणि हवामान

लेखक - Lohit Baisla | 19/2/2021

तेलबिया पिकांमध्ये सूर्यफुलाची लागवड प्रामुख्याने केली जाते. याची लागवड रब्बी, खरीप आणि झैद या सर्व हंगामात करता येते. मात्र चांगले उत्पादन घेण्यासाठी झाेद हंगामात लागवड करावी. खरीप हंगामात लागवड केली असता पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो. ज्याचा थेट परिणाम उत्पन्नावर आणि गुणवत्तेवर होतो. सूर्यफूल लागवडीसाठी योग्य वेळ, माती आणि हवामान याबद्दल बोलूया.

सूर्यफूल पेरणीसाठी योग्य वेळ

  • झायेद हंगामात लागवडीसाठी जानेवारी ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी करावी.

  • खरिपातील लागवडीसाठी फेब्रुवारी ते मार्च महिन्यात पेरणी करावी.

  • रब्बी हंगामात लागवडीसाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात पेरणी करावी.

योग्य माती आणि हवामान

  • पीक पक्वतेच्या वेळी कोरडे हवामान आवश्यक असते.

  • जवळजवळ सर्व प्रकारच्या जमिनीत याची लागवड करता येते.

  • चांगले पीक घेण्यासाठी भारी आणि चिकणमाती जमिनीत लागवड करावी.

  • आम्लयुक्त आणि अल्कधर्मी जमिनीत लागवड करणे टाळा.

  • जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असावी.

  • बियाणे उगवण आणि रोपांच्या विकासासाठी पाणी साचणे हानिकारक आहे. त्यामुळे शेतात पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करावी.

आम्हाला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ही पोस्ट लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांना सुद्धा शेअर करा. जेणेकरून इतर शेतकरी मित्रांनाही ही माहिती मिळून योग्य वेळी सूर्यफुलाची लागवड करून अधिक नफा कमावता येईल. यासंबंधी तुमचे प्रश्न आम्हाला कमेंट्सद्वारे विचारा.

0 लाइक और 0 कमेंट
यह भी पढ़ें -
फरवरी महीने में विभिन्न फसलों में किए जाने वाले कार्य
फरवरी महीने में विभिन्न फसलों में किए जाने वाले कार्य
संबंधित वीडियो -
सूरजमुखी की खेती की सम्पूर्ण जानकारी

कृषि विशेषज्ञ से मुफ़्त सलाह के लिए हमें कॉल करें

farmer-advisory

COPYRIGHT © DeHaat 2022

Privacy Policy

Terms & Condition

Contact Us

Know Your Soil

Soil Testing & Health Card

Health & Growth

Yield Forecast

Farm Intelligence

AI, ML & Analytics

Solution For Farmers

Agri solutions

Agri Input

Seed, Nutrition, Protection

Advisory

Helpline and Support

Agri Financing

Credit & Insurance

Solution For Micro-Entrepreneur

Agri solutions

Agri Output

Harvest & Market Access

Solution For Institutional-Buyers

Agri solutions

Be Social With Us:
LinkedIn
Twitter
Facebook