Beej se bajar tak
 खोजें
Kiran Dhotre

Kiran Dhotre

1 December 2020
🙏🏻नमस्कार शेतकरी बधुंनो ⚙ फवारणी करताय,मग हे नक्की वाचा नियो गु्प आपल्यासाठी घेऊन येत आहे औषध फवारणी यंत्र आमच्याकडे दोन प्रकारचे फवारणी यंत्र उपलब्ध आहेत . या यंत्राची वैशिष्ट्य म्हणजे: *MANUAL NIYO SPRAY PUMP* *PRICE=7000 RS ONLY* ⚙या यंत्राला इंधनाची गरज नाही.(इकोफ्रेडंली) ⚙एकाच वेळी चार तासाने/ सर्यानां/ रागांना आपण फवारणी करता येते. ⚙ 20-30 मिनिटात एक एकरावर फवारणी करता येते. ⚙मुले/महिला सहजतने फवारणी करू शकतात. ⚙फवारणी पंप पाठीवर घेण्याची गरज नाही हे विषेश ⚙दोन नोझल मधले अंतर आडवे 4-5 (टोटल 12-14 फुट) फुटापर्यंत कमी जास्त करता येते. ⚙उभी उंची 5-6 फुटापर्यंत वाढवता येते. ⚙प्रेशर भरपुर असल्याने फवारणी व्यवस्थित होते. ⚙या यंत्राला इतर कोणताही खर्च येत नाही. (नो मेन्टेनन्स) *बॅटरी संचालित नियो औषध फवारणी यंत्र* *PRICE= 8500 RS ONLY* *Specification*:- टँकची क्षमताः 24 लिटर बॅटरी: 12 व्होल्ट 12 एम्प. नोझल्सची संख्या: 4 + 2 (एक छिद्र) चार्जर: 1.7 एम्प. चार्जिंग वेळ: 6-7 तास डिस्चार्ज वेळः 5-6 तास. या यंत्राची वैशिष्ट्य म्हणजे: ⚙दबाव नियंत्रित करण्यासाठी उच्च गुणवत्तेचे नियामक ( रेग्युलेटर ) ⚙एकाच वेळी चार तासाने/ सर्यानां/ रागांना आपण फवारणी करता येते. ⚙ 0.2 ते 0.35 एमपीए प्रेशर प्रति नोझल प्राप्त करता येते. ⚙24 लिटरची पूर्ण टाकी 500 ते 550 मीटर अंतर (लांबीच्या दिशेने) पर्यंत व्यापू शकते ⚙नॉन स्टॉप ऑपरेशनद्वारे 1 एकर जमीन 30 मिनिटांत (स्प्रे) कव्हर केली जाऊ शकते ⚙पूर्ण चार्ज झालेल्या बॅटरीसह 8-12 एकर क्षेत्र (स्प्रे) केले जाऊ शकते ⚙प्रेशर भरपुर असल्याने फवारणी व्यवस्थित होते. *टीप: चिखलाच्या स्थितीत वापरू नका.* 2 in 1 पंप सुद्धा मिळेल . अधिक माहितीसाठी संपर्क करा. 👉NIYO INNOVATIVE SOLUTIONS LLP 👈 Mobile No: 7350899801, 7972447523, 9689993802 Address : Plot No 11, Gut No 48, Behind Endurance plant 1, Waluj MIDC, Aurangabad-431136
like28लाइक
0कमेंट

कृषि विशेषज्ञ से मुफ़्त सलाह के लिए हमें कॉल करें

farmer-advisory

COPYRIGHT © DeHaat 2022

Privacy Policy

Terms & Condition

Contact Us

Know Your Soil

Soil Testing & Health Card

Health & Growth

Yield Forecast

Farm Intelligence

AI, ML & Analytics

Solution For Farmers

Agri solutions

Agri Input

Seed, Nutrition, Protection

Advisory

Helpline and Support

Agri Financing

Credit & Insurance

Solution For Micro-Entrepreneur

Agri solutions

Agri Output

Harvest & Market Access

Solution For Institutional-Buyers

Agri solutions

Be Social With Us:
LinkedIn
Twitter
Facebook